||ॐ श्री स्वामी समर्थ जगदंब ॐ||

१३ ऑगस्ट २०२४

आपल्या श्री स्वामी जगदंब कार्यसिध्दी मंदिराला  ( मार्बल लाईन , सांगली फाटा , शिरोली, कोल्हापूर) ह्या  ऑगस्ट महिन्यात एक वर्ष पूर्ण होत आहे . ह्या निमित्ताने दुर्गाष्टमी  श्रावण मंगळवार  १३ ऑगस्ट २०२४ रोजी आपल्या मंदिराचा वर्धापनदिन साजरा करण्यात येणार असून त्या दिवशी सकाळपासून विविध कार्यक्रम करण्याचे योजिले आहे.  कार्यक्रमाचा तपशील लवकरच येत्या काही दिवसात कळवण्यात येईल . सर्व स्वामी समर्थ आई जगदंब भक्तांनी ही तारीख आधीच आपल्या कॅलेंडर मध्ये मार्क करून ठेऊन हा दिवस राखीव ठेवावा .

ज्या भक्तांना त्या दिवशी “ स्वामी जगदंब सेवेकरी” म्हणून सेवा अर्पण करायची असेल त्यांनी आधीच आपली नावे खाली संपर्क करून नोंदवावीत .

१) प्रकाश यादव : 9970703833

  

२) सौ : अर्चना यादव ताई : 9921503833

 

३) सौ . ज्योती पाटील ताई :  8459607002

 

विनीत ,

मिलिंद धोंड दादा 

( स्वामी समर्थ आई जगदंब  भक्त ) 

 

श्री स्वामी जगदंब कार्यसिध्दी मंदिर व्यवस्थापन समिती