Shree Swami Samarth Jagdamb

स्वामी भक्त श्री मिलिंद धोंड यांना ५ वेळा दृष्टांत देऊन
चित्रीत करुन घेतलेले श्री स्वामी समर्थांचे महास्वरुप.

सदर मंदिरातील श्री स्वामींच्या मूर्तीचे ओतकाम स्वामी समर्थ पुण्यतिथीदिवशी करण्यात आले, त्यावेळी ज्वालेतून प्रगट होवून स्वामींनी ‘हम गया नहीं जिंदा है’ ची प्रचिती दिली.